У нас вы можете посмотреть бесплатно आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास | फडके यांचे 1879 चे बंड सविस्तर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात एक धगधगते नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. 1857 च्या उठावानंतरही स्वातंत्र्याची ज्वाला विझली नव्हती — ती महाराष्ट्रात पुन्हा पेटवली फडके यांनी. 1879 मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र बंड पुकारून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवा मार्ग दाखवला. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: • फडके यांचे बालपण आणि प्रेरणा • ब्रिटिशांविरुद्ध बंडाचे कारण • 1879 च्या उठावाची घटना • त्यांच्या अटकेची कथा • आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान स्पर्धा परीक्षा (MPSC, UPSC), तसेच 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग. Video शेवटपर्यंत नक्की पाहा 🔥