У нас вы можете посмотреть бесплатно Intensive Catch Up Course II Teacher's Feedback или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
“माझी शाळा – माझा स्वाभिमान” या उपक्रमांतर्गत इंटेन्सिव्ह कॅच अप कोर्स हा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही निवडक शाळांमध्ये सध्या हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या सध्याच्या पातळीवरून पुढे नेऊन एका ठराविक शैक्षणिक पातळीपर्यंत पोहोचवणे. हा एक ४८ दिवसांचा कॅच अप कोर्स असून या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय शैक्षणिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. #TDD #tribaleducation #tribaleducation सध्या या शाळेमध्ये या उपक्रमाची प्राथमिक चाचणी (Pilot Implementation) घेतली जात आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांनी या उपक्रमाला अत्यंत सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शिक्षकांचे काही मनोगत आणि त्यांचे अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. या ४८ दिवसांच्या प्रवासात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत काम करताना अनेक समृद्ध अनुभव घेतले आहेत. ते अनुभव, त्यांची निरीक्षणे आणि विद्यार्थ्यांमधील बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता.