У нас вы можете посмотреть бесплатно Sangli ZP मध्ये जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचा विषय कसा संपवला?| Chandrakant Patil | MVA | NCP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जयंतरावच सांगलीचे वाघ आहेत, हे जिल्हा परिषदेच्या निकालानं सिद्ध झालं. जतमध्ये हिरो ठरलेल्या गोपीशेठसाठी सांगलीचा किल्ला अजून खूप दूर आहे, हेही स्पष्ट झालं. पण हे सगळं घडण्याआधी सांगलीत गेल्या तीन-चार महिन्यांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. जिथं गोपीशेठ झेडपीचा निकाल लागल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीला लागले, तिथे जयंतरावांनी आधीच नाकाबंदी करून ठेवली होती. त्यामुळेच आपण या व्हिडिओत सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार मतदानाच्या आदल्या रात्री पहाटे ३ वाजेपर्यंत कसा रंगला? गोपीशेठ सांगलीचे अनभिषिक्त सम्राट होण्याचं स्वप्न पाहत असताना जयंतरावांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा केला? सत्तेचा ३१ हा जादुई आकडा खिशात असल्याचा दावा करणारे चंद्रकांतदादा अचानक कसं तोंडघशी पडले? आणि राष्ट्रवादीच्या तीन मुरलेल्या पैलवानांनी थेट तटकरेंचा आदेश झुगारून जयंतरावांना कशी साथ दिली? सांगलीच्या राजकारणाचा हा सगळा थरार आज उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओत शेवटपर्यंत बघा. अजूनही तुम्ही आपल्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #todmarathi #timesofdemocracy #sanglipolitics #jayantpatil #gopichandpadalkar #BJP #NCP #Congress #shindesena #mahayuti #mva #politicaldrama #breakingnews #marathinews #politicalanalysis #zpelection #SangliZP #indiapolitics #latestnews #todmarathi #electionnews #politicalupdates अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038