У нас вы можете посмотреть бесплатно यशोगाथा "PMFME योजनेअंतर्गत - ओंकार फुडस प्रोडक्टस जि. सांगली" | महाराष्ट्र शासन | कृषी विभाग или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"PMFME Success Story- 1. Smt. Deepali Pawar, Swad Spices Industries, Dist. Sangli 2. Smt. Smita Mohite, Bekari Manufacturing Unit, Dis. Sangli, 3. Smt. Suvrwna Chawan, Omkar Foods Product, Dist. Sangli " " यशोगाथा- १. श्रीम.दिपाली पवार, स्वाद मसाले, जि. सांगली, - मसाला हे विविध मसाल्यांचे मिश्रण आहे जे विविध पदार्थांमध्ये वापरले जाऊ शकते. कांदा-लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला आणि लोणचे मसाला, तुम्ही असे विविध प्रकारचे मसाले बनवू शकता.मसाल्याचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे जो फक्त grinding machine घेऊन कमी खर्चात सुरू करता येतो. सुरुवातीला मसाल्याची छोटी पॅकेट्स बनवून विकता येतात. मोठ्या मसाल्याच्या व्यवसायासाठी, तुम्हाला क्लिनर मशीन, ड्रायर मशीन, ग्राइंडर मशीन, पॉवर ग्रेडर मशीन आणि पाउच पॅकिंग मशीन यासारख्या इतर प्रकारच्या यंत्रांची आवश्यकता असू शकते. २. श्रीम. स्मिता मोहिते, बेकरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, जि. सांगली, - बेकरी व्यवसाय - बिस्किटे बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल - शुद्ध तूप, लोणी, साखर, मैदा अथवा गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, वेलची आणि कस्टर्ड पावडर, पॅकेजिंग साहित्य, ईत्यादी आपण बेकरी व्यवसायात इतर पदार्थांचे पण उत्पादन घेऊ शकता जसे की, ब्रेड, पाव, टोस्ट, खारी, क्रीम रोल इत्यादि. ३. श्रीम. सुवर्णा चव्हाण, ओंकार फुडस प्रोडक्टस, जि. सांगली -यांनी PMFME योजनेच्या सहाय्याने त्यांच्या प्रकल्पाचे विस्तारीकरण केले, व त्यातून त्यांना भरपूर फायदा झाला. ओंकार फूड्स या नावाने त्या विविध पदार्थांचे उत्पादन घेतात जसे की केली वेफर्स, बटाटा वेफर्स, फरसान, साबुदाणा चिवडा, लसूण शेव, राजगिरा लाडू, इत्यादि. छोट्याश्या जागेतून सुरू केलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जात आहे. " #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन #agriculturedepartment #आत्मनिर्भर_भारत #pmfme #farmer #farming #governmentofmaharashtra #GovOfMaharashtra #Agriculture_Department #krushi_vibhag_maharashtra_shasan Website: https://krishi.maharashtra.gov.in/ Social Media Handles: ► Facebook: / agricultured. . ► Twitter: / agrideptgom ► /agriculturedepart