У нас вы можете посмотреть бесплатно शिंपणे शिमग्याची समाप्ती🌺🙏🏻| देव पुन्हा निघाला मंदिरी🙏🏻😍| शिंपणे | शिमगा | होळी |कोकणातील शिमगा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणजे शिमगा (Shimga Festival) 🔥🌿 या व्हिडिओमध्ये पाहा कोकणात शिमग्यातील गावातील खेळे आणि भक्तांचा उत्साह, देव घरी आल्याच्या आनंद कसा साजरा केला जातो 😍 शिंपणे शिमग्याची समाप्ती🌺🙏🏻| देव पुन्हा निघाला मंदिरी🙏🏻😍| शिंपणे | शिमगा | होळी |कोकणातील शिमगा #end . . . खेळे म्हणजे देवाबरोबर आलेले भाविक ते देवाची पालखी घेऊन घरोघरी येतात, प्रत्येक घरी नृत्य सादर करतात, देवाची काव्यमय स्वरूपात स्तुती करतात...त्याच काव्याला जत असे म्हटले जाते. जत म्हणजे देवावर रचलेल्या किंवा पुरातन ग्रंथांच्या आधारावर रचलेले गीत असते. काही वेळेस इतिहासात होऊ गेलेले महापुरुष जसे छत्रपती शिवाजी महाराज आणि इत्यादी यांवरतीही जत रचले जातात. जत या प्रकारातून जनतेला सद्धमार्ग दाखवण्यात येतो ,जीवन कस जगाव याची प्रेरणा दिली जाते.. शिमगा हा प्रामुख्याने संपूर्ण कोकणात साजरा केला जातो परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. देव घरी येणार या आनंदाने लोक कामधंद्यावर सुट्टी टाकून गावी येतात आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात... वर्षभर कुठे कुठे असणाऱ्या नातेवाईकांना एकत्रिक आणतो तो आमचा शिमगा...! . . . श्री देव गांगेश्वर महाराज की जय🌺🙏🏻♥️😍🔱🙇🌼 . . .. कोकणात शिमग्याला सुरवात 😍 | पहिला दिवस | देव निघाले घरोघरी | Kokan Shimga Festival 2026 | होळी | शिमगोत्सव | Holi Festival in kokan Celebration of Shimgotsav at our village. Shimga is one of the popular festivals in maharashtra. It is celbrated on full moon day of Marathi Month of Phalgun which usually comes in the month march. Dancing with Palkhi is a ritual at the time of Shimga (holi) festival. This is popular in Ratnagiri district of Konkan region and is celebrated by all people irrespective of age, caste and creed. #kokan #shimga #festival #festivmood #joy #happiness #family #friends #konkanpremi #trending #viral #marathi #gangeshwar #devotional #shimga #arjunkalamandir #sanketguravvideo #AKM #vlog #vlogger #marathivlog #kokanvlog या व्हिडिओमध्ये👇 ✅ कोकणातील पारंपरिक Shimga Festival ✅ पालखी निघाली घरोघरी ✅ शिमगोत्सव वातावरण ✅ खेळे , जत ✅ कोकण संस्कृती, लोकपरंपरा आणि ग्रामजीवन ✅ Konkan Village Festival Experience Konkan Shimga Festival 2026 मधील अस्सल वातावरण अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा ❤️ 📍 Location: Sasale, Rajapur, Konkan, Maharashtra 🎥 Channel: Arjun Kala Mandir 👍 LIKE | 🔁 SHARE | 🔔 SUBSCRIBE #ShimgaFestival #KonkanShimga #Shimga2026 #पहिलीहोळी #फागपंचमी #KonkanFestival #KonkanCulture #VillageFestival #KonkanSanskruti #HoliFestival #TraditionalFestival #KonkanVlog #IndianFestival #day1 कोकण Shimga पहिली होळी फाग पंचमी Konkan Shimga Konkan Shimga Festival 2026 Shimga Festival Konkan Konkan Festival Konkan Culture