У нас вы можете посмотреть бесплатно गृहमंत्रीपदावरुन Eknath Shinde-BJP मध्ये वाद, पण ३० वर्षांत गृहमंत्रीपदाचा फॉर्म्युला कसा राहिलाय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #MaharashtraHomeMinister #MaharashtraCM सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पद कुणाला मिळणार यावर जोरदार चर्चा होतेयं. पहिलं पद म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि दुसरं पदं म्हणजे गृहमंत्रीपद. विधानसभा निवडणुकीत भाजपने महायुतीमध्ये सर्वात जास्त जागा जिंकल्यामुळे भाजपला मुख्यमंत्रीपद मिळेल याच्या जोरदार चर्चा चालू आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या त्यागाच्या बदल्यात गृहमंत्रीपद स्वत:कडे मागत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद भाजपकड होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यावर गृहमंत्रीपद शिंदे गटाला मिळावं असं शिंदे गटाचं म्हणण आहे. पण भाजप गृहमंत्रीपद शिंदे गटाला सोडण्यास इच्छुक नसल्याचं बोललं जातय. यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज असल्याच्यासुद्धा चर्चा आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या युती आणि आघाडीच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्रीपद एका पक्षाकडे राहिल्यास गृहमंत्रीपद मित्रपक्षाकडे राहते पण २०१४ पासून भाजपने हा इतिहास बदलण्यास सुरुवात केली. भाजपन २०१४ साली मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सुद्धा आपल्याकडच ठेवलं. सहसा राज्यात युती आणि आघाडीच सरकार असताना असं होतं नाही. पण हा पायंडा भाजपन मोडल्याचं बोललं जातं. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रात गृहमंत्रीपदावरून मोठा वाद चालू आहे.पण राज्यात सध्या महायुतीमध्ये गृहमंत्रीपदावरून वाद चालू असताना मागील ३० वर्षात वेगवेगळ्या युती आणि आघाडीच सरकार असताना गृहमंत्रीपदं नेमकं कुणाकडे होतं. गृहमंत्रीपदाचा मागील ३० वर्षातील नेमका इतिहास काय आहे? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/