У нас вы можете посмотреть бесплатно भाजपाची 'ती' साडी पेटली, सत्तेचा माज आणि गुंडगिरी अंगलट आली ! राजकीय गुंडगिरीचा अतिरेक .. पण --- или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#maharashtrapolitics #ajitpawar #bjpnews #mahayuti #devendrafadnavis #omrajenimbalkar #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #shodhnewsmarathi #ashokgodage #mahavikasaghadi #shindecamp #rajthackeray #uddhavthackeray #marathinews18 #tv9marathi #samana #sanjayraut #marathibatmya #abpnews #abpmajha #abpmajha #maharashtratimes #loksatta #pudharinews ------------------------ भाजपाची 'ती' साडी पेटली, सत्तेचा माज आणि गुंडगिरी अंगलट आली ! राजकीय गुंडगिरीचा अतिरेक .. पण --- काही नेत्यांना आणि काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही सत्तेचा माज येतो आणि हे काही नवीन नाही. पण हा माज कधी कधी भलताच अंगलट येऊ शकतो... कुठल्यातरी पदाच्या अपेक्षेनं किंवा अन्य कुठल्या तरी आशेपोटी खालचे कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांची मर्जी राखण्यासाठी किंवा त्यांची शाब्बासकी मिळवण्यासाठी भलतंच काही करून बसतात.... मुंबईच्या डोंबिवलीची तेच घडलं प्रकाश उर्फ मामा पगारे हे 72 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक... ते काँग्रेसचे काम करतात... त्यांना कोणाकडून तरी एक पोस्ट आली आणि ती त्यांनी फॉरवर्ड केली... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली ती पोस्ट होती.... भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ती पाहिली आणि मग आपण आपल्या नेत्यांसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याची आयतीच संधी त्यांना प्राप्त झाली... मग त्यांनी 72 वर्षे वयाच्या या मामा पगारे यांचा शोध सुरू केला... यामध्ये वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याचा समावेश होता... या मामा पगारे यांना त्यांनी गाठलं आणि भर रस्त्यावर त्यांना साडी नेसाविण्याचा मोठा पराक्रम भाजपाच्या या पदाधिकाऱ्यांनी केला.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीची ती पोस्ट काही आक्षेपारह होती तर त्यांना पोलीस ठाण्याची आठवण यायला हवी होती... पण सत्तेचा माज कधीच कायद्याच्या मार्गाने जात नसतो... आपल्याला बळजबरीने साडी नेसाविण्यात आली... जातीवाचक अपशब्द वापरले गेले. आपण केलेल्या पोस्टवर आपण ठाम असून त्यांना काही वावगं वाटलं तर त्यांनी पोलीस ठाण्यात जायला हवं होतं असं या मामा पगारे यांनी म्हटलं.... काँग्रेस पक्षानही याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.. बहात्तर वर्षांचे वय असलेले मामा पगारे या घटनेने मानसिक धक्क्यात गेले.