У нас вы можете посмотреть бесплатно उदासी तंत्रात शिफारस केलेले फ्लॉवर स्ट्रॉग || बायो स्टिमुलस || वरद फ्लॉवर स्ट्रॉग | Flower Strong | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उदासी तंत्रात शिफारस केलेले फ्लॉवर स्ट्रॉग || बायो स्टिमुलस || वरद फ्लॉवर स्ट्रॉग | Flower Strong | #उदासीतंत्रातशिफारसकेलेलेफ्लॉरस्ट्रॉग|| #बायोस्टिमुलस|| #वरदफ्लॉवरस्ट्रॉग| #FlowerStrong| #उदासीतंत्रफ्लॉवरस्ट्रॉग| #बायोस्टिमुलसफ्लॉवरस्ट्रॉग| #biostimulusflowerstrong| #उदासीतंत्रज्ञान| #biostimulant| #udasitantra| 0:00 फ्लॉवर स्ट्रॉग 2:27 15 लिटर पंप मधे 15 ते 25 मिली (शिफारस नुसार कमी जास्त करू शकता) उदासी तंत्र ॲप नुसार 15 मिली वापर. माफ करा ...व्हिडिओ मधे चुकीने 150 मिली मणल्या गेलं आहे. शिफारस केल्या जाणाऱ्या फ्लॉवर स्ट्रॉग बद्दल माहिती बघणार आहोत.आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात . जसे फ्लॉवर स्ट्रॉग पिकांना कधी दिलं पाहिजे ?... , फ्लॉवर स्ट्रॉग मुळे पिकांना काय फायदा होतो ? फ्लॉवर स्ट्रॉग कोणत्या पिकांना द्यावं ? फ्लॉवर स्ट्रॉग मधे कोणते घटक आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे मिळतील. आणि हो... चंनेल वर जर नवीन असाल तर आपल्या शेतवारी ला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्लॉवर स्ट्रॉग हे एक वरद कंपनी चे उत्पादन आहे. हे एक बायो स्टीमुलस (bio stimulus ) म्हणजेच जैव उत्तेजक आहे.आता समोरचा प्रश्न येतो हे काय आहे आता नवीन बायो स्टीमुलस .तर मी हे एकदम सोप्या पद्धतीने आपल्या गावाकडच्या भाषेत समजून सांगणार आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना समजायला मदत होईल.त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बायो स्टीमुलस हे असे मिश्रण असते यामधे वेगवेगळे पिकांना पोषक असे वनस्पतीजन्य अर्क, समुद्री शैवालजैव , वनस्पती प्रथिने , सूक्ष्मजीव यांचे मिश्रण असते . हे आपण डायरेक्ट पिकांना देऊ शकतो किंवा जमिनीत सुद्धा देता येतात. बायो स्टीमुलस हे शाश्वत शेती साठी फार महत्त्वाचे आहेत.बायो स्टीमुलस हे रासायनिक खते,कीटकनाशक आणि रासायनिक पीक वाढ उत्तेजक यापेक्षा वेगळे आहे. हे पिकांना जमिनीत,हवेत आणि पाण्यात उपलब्ध असलेलं घटक योग्य प्रकारे शोषून देण्यास मदत करते आणि झाडांचा तणाव म्हणजेच stress कमी करते. आता आपण याचे फायदे बघुया. १)फ्लॉवर स्ट्रॉग मुळ्यांची आणि उप मुळ्यांची वाढ करते त्यामुळे जमिनीत उपलब्ध असलेले घटक एकदम सहजरीत्या झाडाला मिळताहहोतो २) अन्नद्रव्यांचे वहन झाडातून जलद गतीने होण्यास मदत होते. ३) प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते,हरित द्रवाची वाढ होते आणि झाडाची अन्ननिर्मिती चा वेग वाढतो. ४) यामुळे जमिनीत जिवाणू ची संख्या वाढते आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते. या सर्वांचा एकत्रित फायदा आपल्याला फुलांच्या संख्येत वाढ ,फळांचा आकार वाढ असा दिसून येतो.आणि आपले उत्पादन वाढ होते. याचा सर्वात महत्त्वाच गुणधर्म म्हणजे झाडाला जास्त पाऊस,दुष्काळ परिस्थिती,पाण्याचा तुटवडा अश्या परिस्थितीत येणारा ताण तणाव कमी करते.आणि पिकांना नवीन जोम देहोतो याचा वापर आपण ,फळवर्गिय पीके ,तेलवर्गीय, कंदवर्गीय पिके या सर्वांना करू शकतो. पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो प्रमाण किती घ्यावं?.. Important Note 15 लिटर पंप मधे 15 ते 25 मिली (शिफारस नुसार कमी जास्त करू शकता) उदासी तंत्र ॲप माहिती नुसार 15 मिली वापर . माफ करा....व्हिडिओ मधे चुकीने 150 मिली म्हणल्या गेलं आहे. याचा वापर फुलधारणा आणि फळधारणा या अवस्थेत करावा म्हणजे उत्पादन वाढीस चालना मिळते. याचा वापर कधीही केला तरी पिकांना काहीच नुकसान होत नाही,फायदाच होतो. farmer educational purposes only!! farmer awareness FAIR USE policy Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research... Fair use is a use permitted by copyright statutee that might otherwise be innfringing.