У нас вы можете посмотреть бесплатно कोकण दापोली बुरोंडी पालखी भेट सोहळा 🙏 श्री चंडिका देवी आणि श्री भैरी देव भेट 🙏 kokan shimga 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दापोली तालुक्यातील बुरोंडी या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे बुरोंडी बंदर ला पालख्यांच्या स्वरूपात देवदेवतांच्या भेटी गाठी होत असतात. या भेटी गाठीचा क्षण पाहण्यासाठी कित्येक लोकं आजूबाजूच्या गावातून या ठिकाणी येत असतात. कोकणातील शिमगा म्हणजे कोकणी माणसांच्या जिव्हाळ्याशी बांधलेली आनंदाची आणि उत्साहाची दोरी. शिमगा सण साजरा करण्यासाठी कित्येक चाकरमानी शिमग्याला आपल्या गावी येत असतात. बुरोंडी बंदर वरील हा पालखी भेट सोहळा तुम्हला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून आवर्जून कळवा... #palkhi #shimga #shimga_festival2k26 #kokani_shimga #FirstHoliofShimgafestivalinKonkan #shimga2026 #sankasur #ParamparikLokakla #ParamparikLoknruty #paramparikvadhy #RadheNaach #devkheli #kokanishimgasankasur #GomuNach मंडळी आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे. ======================================== #like #share #subscrib ___________________________________________ My Youtube ▶️Channel Link 👇 / @kokanlike खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇 कोकणी शिमगा २०२४😊👇 • कोकणी शिमगा 2024 कोकणातील लोककला ❣️▶️👇 • कोकणातील लोककला कोकणातील आठवणी ❣️▶️👇 • कोकणातील आठवणी कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇 • कोकणातील पारंपरिक खेळ Kabaddi videos❣️▶️👇 • Kabaddi video कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇 • 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ... कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇 • कोकणातील पर्यटन स्थळे कलमांचे प्रकार ❣️▶️👇 • कलमांचे प्रकार वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇 • वाढदिवस व्हिडिओ धन्यवाद...🙏