У нас вы можете посмотреть бесплатно Lost Home Purchase Documents? राहत्या घराची कागदपत्रे हरविल्यास काय करावे? ती कशी मिळवावीत? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इन्वेस्टमेन्टसाठी घर खरेदी करण्याकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे सेकंड होम ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. घर खरेदीची कागदपत्रे नीट सांभाळून ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य असते. मात्र, कधीकधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचा वा हरवण्याचा धोका असतो. अशा वेळी घाबरून न जाता काही ठोस पावले उचलायला हवीत. घरखरेदीची कागदपत्रे हरवली किंवा चोरीला गेल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात जावे. स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा. FIR मध्ये कागदपत्रे हरवली व चोरीला गेली असतील तर तसा उल्लेख करावा. FIRची प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवा. FIR दाखल केल्यांनतर वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करावी लागते. या नोटिसीत घराची संपूर्ण माहिती द्यावी लागते. नोटीस इंग्रजी तसेच स्थानिक भाषेतील वर्तनमानपत्रांत प्रसिद्ध करावी. वर्तनमानपत्रातील नोटीसनंतर १५ दिवस वाट पहावी. प्रॉपर्टीची हरवलेली कागदपत्रे कोणाला सापडली असल्यास ती परत मिळू शकतात. द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे. आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: Facebook: / dcolumnnews Instagram: / dcolumnnews Twitter: / dcolumnnews #losthomepurchasedocuments #lostyourpropertydocuments #lost #urbex #abandoned #love #lostplaces #photography #decay #lostplace #urbexphotography #urbexworld #abandonedplaces #rishikagarud #thecolumnnews #thecolumnmarathi