У нас вы можете посмотреть бесплатно वाटेवरी मोगरा _ lyrics song | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वटेवारी मोगरा गाण्याचे बोल संगीत नीलेश मोहरीर यांनी “श्रीपाद अरुण जोशी” यांनी दिले आहे आणि सुप्रसिद्ध गायक “स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत” यांनी या वटेवरी मोगरा मराठी गाण्याचे बोल गायले आहेत. गीत विवरण: गायक: स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत गीत: श्रीपाद अरुण जोशी संगीत आणि संयोजन :नीलेश मोहरीर प्रोग्रामिंग :निलेश डहाणूकर बासरी :वरद काठापूरकर tags:Trending, vaishali samant, Vatevari mogara, vatevari mogra, मराठी सोंग, लव्ह सोंग स्टेटस, वाटेवरी मोगरा love song status, marathi love, marathi romantic song, swapnil bandodkar, Swapnil bandodkar songs, vatevari Mogra lyrics song #vatevarimogra#vatevarimogra marathisong#lyricssong #swapnilbandodkar #vaishalisamant #lovesong गाण्याचे बोल काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती गूज आपुले मनास सांगता होई ऋतू लाजरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता हो पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता धुक्यात विरघळे चंद्र रातीचा तुझ्यात हरवते तुझ्यात राहता उरात सौख्य हे भरून वाहता बहरून ये उंबरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा (त्यात वाटेवरी मोगरा) वाटेवरी मोगरा (वाटेवरी मोगरा)