У нас вы можете посмотреть бесплатно 🤦♀️💯 जास्त विचार करणं कसं थांबवायचं?☝️🤔Comment मध्ये सांगा कोणत्या गोष्टींचा जास्त विचार करता. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Overthinking मुळे आपलं मन थकतं, confidence कमी होतो आणि आपण छोट्या गोष्टींचाही जास्त विचार करू लागतो. या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की Overthinking कसं थांबवायचं, मन शांत कसं ठेवायचं आणि positive विचार कसे वाढवायचे. कधी कधी आपण भविष्यासाठी इतका विचार करतो की आजचा आनंदच हरवतो. पण खरं म्हणजे जास्त विचार केल्याने समस्या सुटत नाहीत, उलट मन अजून जास्त थकून जातं. जर तुम्हीही सतत overthinking करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. कदाचित यातील एक विचार तुमचं mindset बदलू शकतो. ✨ Remember: "जास्त विचार नाही, योग्य विचार करा… आयुष्य सोपं होईल." जर व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. #StopOverthinking #MotivationMarathi #PositiveThinking #MindsetChange #MarathiMotivation #SelfImprovement