У нас вы можете посмотреть бесплатно korigad fort trek in monsoon | कोरीगड किल्ला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#korigad fort trek in monsoon | कोरीगड किल्ला #lonavala #korigadfort #easy trek near mumbai and pune #Maharashtra trekking places Video Description: बरेच दिवसापासून आपली स्वल्पविराम परिवार मिस करत होता आपल्या ट्रेकला. पावसाने घातलेल्या थैमानाने आज जाऊ उद्या जाऊ करून मुहूर्तच भेटत न्हवता. शेवटी दिवस ठरला निघालो आम्ही धुक्यात हरवलेल्या आणि वाहत्या पायऱ्या असलेल्या किल्ल्यावर. किल्ले "कोरीगड" खर्च मित्रांनो लोणावळा खंडाळा पर्वत रांगांमधील हा जणू हिराच!. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो. ११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. गडावरील ठिकाणे कोराई देवीचे मंदिर: गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे. गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे. गणेश टाके: गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात. गडावर जाण्याच्या वाटा गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे.थोडे वर चढाई केल्यास प्रवेश द्वाराला नवीन लाकडी दरवाजा लावला आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात. लोण्यावळ्यापासून २५ कि. मी. वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते. चला तर मग अनुभवायला एक धुकेरी दुनियेत हरवलेल्या स्वर्गातल्या किल्ल्याला आपल्या स्वल्पविराम परिवारासोबत. #korigad #korigad fort in monsoon,monsoon trekkingindia,horror,monsoon trekking shoes,lonavala,mountains,cinematic,monsoon trek in maharashtra,adventures,maharashtra,travel vlogs,ankit bhatia,lonaval treks,monsoon treks near mumbai pune,shivaji maharaj forts near pune,gavarchi sheng vlogs,monsoon,aamby valley,aakash shitut,aamby valley treks Our Social media links Youtube: / @swalpvirambysiddheshm Instagram: / swalpvirambysid Facebook: https://www.facebook.com/profile.php?...