У нас вы можете посмотреть бесплатно माणसाचा दिवस पलटायला वेळ लागत नाही | माझा YouTube Channel का Dead झाला? | Episode 34 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
माणसाचं आयुष्य आणि यूट्यूबचा प्रवास कधी पलटतो, हे सांगता येत नाही. आज या व्हिडिओमध्ये मी प्रामाणिकपणे सांगतोय — YouTube वर माझ्याकडून नेमकी कोणती चूक झाली, ज्यामुळे माझं चॅनल हळूहळू Dead होत गेलं. हा व्हिडिओ YouTube शिकवण्यासाठी किंवा मार्गदर्शन देण्यासाठी बनवलेला नाही. हा माझ्याच जीवनात घडलेला एक खरा प्रसंग आहे. मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, या आधी माझं एक लोकप्रिय मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं चॅनल चालवत होतो. माझे अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते, बऱ्यापैकी कमाई होत होती पण अचानक मी कुठे दुर्लक्ष केलं, आणि त्या चुका माझ्या चॅनलवर कशा प्रकारे परिणामकारक ठरल्या. ज्यामुळे माझं लोकप्रिय चॅनल डेड झालं? यात युट्युब ची काही चूक नव्हती फक्त माझी चूक झाली होती, ही घटना कशी घडत गेली, हे सगळं मी कोणताही बनाव न करता, जसं घडलं तसं मांडलं आहे. “पुढच्याच ठेच मागचा शहाणा” या म्हणीप्रमाणे, माझ्या अनुभवातून इतरांनी अशी चूक करू नये, इतक्याच प्रामाणिक हेतूने हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ दहशत निर्माण करण्यासाठी नाही, तर वास्तव दाखवण्यासाठी आहे — जेणेकरून कुणाला तरी यातून काही समजेल, किंवा वेळेत सावध होता येईल. आवडल्यास Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करा. तुमचा अनुभव किंवा मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आम्ही नेहमी आमच्या जीवनातील खेड्यातील गावाकडचे vlog बनवत असतो. अशाच वास्तववादी आणि मनापासून केलेले vlogs पाहण्यासाठी चॅनलला नक्की Subscribe करा. --- Life can change in a moment, and the journey on YouTube is no different. In this video, I honestly share the exact mistakes I made that slowly caused my YouTube channel to go dead. This video is not meant to teach or guide anyone on YouTube, it is a real incident from my own life. Earlier, I was running a popular channel called “Margadarshan Guruji Health”. Many of my videos were going viral and earning well, but suddenly I neglected certain things, and those mistakes impacted my channel. That’s why my popular channel went dead. It was not YouTube’s mistake, it was my own. I share the whole incident exactly as it happened, without any exaggeration. As the saying goes, “Pudhachya thech magcha shahana” (learn from past mistakes), I made this video honestly so others don’t make the same mistakes. This video is not to scare anyone, but to show reality — so someone might learn from it or be cautious in time. If you like the video, please Like 👍, Comment 💬, and Subscribe 🔔. Share your thoughts or experiences in the comments. We regularly upload real-life village vlogs from our lives. Subscribe to watch more genuine and heartfelt vlogs. #MarathiVlog #YouTubeJourney #MyYouTubeExperience #VlogLife #RealLifeStory #YouTubeMistakes #VillageLifeVlog #PersonalExperience #MarathiYouTuber #LifeLessons