У нас вы можете посмотреть бесплатно दिवस ३, सत्र २ : श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताह или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कै. मथुराबाई एकनाथ झोपे यांच्या वर्षी श्राद्धानिमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताह. सर्व भाविकाना कळविण्यास आनंद वाटतो की, आमच्या येथे श्री विठ्ठल रुख्मिनी यांच्या कृपेने विश्वशांती संसाराने तापलेल्या जिवांना शांती व पुर्वजांच्या आत्म्यास शांती लाभावी व लोक उद्धाराच्या शुद्ध भावनेतुन श्रीमद् भागवत सप्ताह आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी हरीनामाचा लाभ घ्यावा. ही विनंती. कथावाचक - ह.भ.प. दत्तात्रय महाराज गुरव डोंगरकठोरा. प्रारंभ - मिती माघ अमावस्या, दि. १७/०२/२०२६ मंगळवार. समाप्ती - मिती फाल्गुन शु. ८, दि. २४/०२/२०२६ मंगळवार. दैनंदिन कार्यक्रम - काकडा आरती - सकाळी ५ ते ६, भागवत कथा - सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५, भोजन व विश्रांती - दु. १२ ते २, हरीपाठ दररोज - सांय. ५ ते ६, किर्तन रा. ८ ते १०. दिंडी सोहळा - दि. २३/०२/२०२६, सोमवार, सांयकाळी सांय ४ ते ७ पर्यंत. महाप्रसाद - दि. २४/०२/२०२६, मंगळवार ला राहील. द. ३ ते सांय. ५. किर्तनकार - दि. १७/०२/२०२६, मंगळवार, ह.भ.प. रितेश महाराज पाटील, कुंड. दि. १८/०२/२०२६, बुधवार, ह.भ.प. कन्हैय्या महाराज, चांगदेव. दि. १९/०२/२०२६, गुरुवार, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज, शेलापुर. दि. २०/०२/२०२६, शुक्रवार, ह.भ.प. किसन झांबरे, मलकापुर. दि. २१/०२/२०२६, शनिवार, ह.भ.प. कोळंबे महाराज, हरणखेड. दि. २२/०२/२०२६, रविवार, ह.भ.प. मनोहरबुवा ढाके, ओझरखेड. दि. २३/०२/२०२६, सोमवार, ह.भ.प. संजय महाराज, सुसरी. दि.२४/०२/२०२६, मंगळवार, ह.भ.प. भानुदास महाराज, भुसावळ, यांचे काल्याचे किर्तन मृदुगांचार्य - ह.भ.प. राजु नारखेडे, ह.भ.प. सुनिल महाराज बावस्कर लोणवडी, ह.भ.प. सुरज पाटील. विणेकरी - ह.भ.प. कृष्णा सरोदे. गायनाचार्य - रमेश नारखेडे, हरी नारखेडे, रमाकांत भंगाळे, प्रशांत पाटील, रामभाऊ नारखेडे, अनिल नारखेडे, प्रभाकर बढे, अरुण काकणे, भाऊराव वराडे, राजेंद्र वराडे, नारायण कोल्हे, शंकर नारखेडे, प्रमोद भंगाळे, पुंजाजी वराडे, अनिल भंगाळे, रुद्र भोजने, सहर्ष खडसे, इ. टाळकरी मंडळी - रुईखेडे व पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळी. आयोजक - श्री. पुरुषोत्तम एकनाथ झोपे, श्री. सोपान एकनाथ झोपे, श्री. नरहरी एकनाथ झोपे, रा. रुईखेडा. Live on - / @zope-01