У нас вы можете посмотреть бесплатно मुध्दाम उपवास धराल ह्या महाशिवरात्रीला न लाटता १० मिनीटांत उपवासाची तिखट करंजी बनवाल Upvas Nasta I или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुध्दाम उपवास धराल ह्या महाशिवरात्रीला न लाटता १० मिनीटांत उपवासाची तिखट करंजी बनवाल Upvas Nasta I #UpvasNasta #mahashivratri2026 #Shandarmarathirecipe #upvasachepadarth #sabudanarecipe #mahashivratrirecipe #vratkirecipe #marathirecipes #upvasrecipes #upvaskarnji #sabudanakarnji #vratkarnji #falralirecipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients २५० ग्राम साबुदाणा ३ चमचे राजगिरा पीठ चवीनुसार मीठ ३ चमचे भाजलेले शेंगदाणे ३ हिरव्या मिरच्या १ इंच आलं १ चमचा जिरे चवीनुसार मीठ १ चमचा दही २ उकडलेले बटाटे १ चमचा जिरे अर्धा चमचा काळी मिरी पॉवडर चवीनुसार मीठ ६ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर १ चमचा उपवासाची चटणी अर्धा लिंबू रस १ चमचा तेल १ चमचा जिरे ३ हिरव्या व लाल मिरच्या कापलेल्या