У нас вы можете посмотреть бесплатно Bharat Jadhav, Actor | Inspiring Journey of Marathi Star | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भरत जाधव: यशाच्या शिखरावर असणारे, आजही जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेले चतुरस्त्र अभिनेता, निर्माता. भरत जाधव सर्वांना आपलेसे आणि आपल्यातले वाटण्याचं कारण त्यांच्यातला न बदललेला निरागस माणूस. आजवर आपल्या अभिनयाने आणि टाईमिंग सेन्सच्या जोरावर भरत यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अनेक मालिका, चित्रपट करूनही प्रेक्षकांशी थेट जोडण्याचं माध्यम म्हणून ते नाटकाचे प्रयोग करतात. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याची भूक त्यांच्यातल्या कलाकाराला, निर्मात्याला स्वस्थ बसू देत नाही. नाटकाचे हजारो प्रयोग होऊनही प्रत्येक प्रयोग नव्याने आणि पहिल्या प्रयोगाप्रमाणे कसा सादर होईल याकडे ते अत्यंत गंभीरपणे पाहतात. खडतर बालपण आणि त्यातून मिळालेल्या संधी वेचत, एकांकिका ते व्यावसायिक नाटक, मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांमधून रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. सातत्याने चांगलं काम करण्याची तळमळ असलेला निर्माता, अभिनेता आणि निर्मळ माणूस भरत जाधव, यांच्या या हसऱ्या चेहऱ्यामागचा गंभीरपणा जाणून घेऊ, ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबतच्या 'हसरे गांभीर्य' या वेध सत्राच्या गप्पांमधून. ...................................................................................................... CHECKOUT OUR TRENDING VIDEOS • Makarand Anaspure | Journey of an Actor (M... - Makarand Anaspure | Actor (Marathi cinema and theatre) • Jitendra Joshi | Actor (Marathi films & th... - Jitendra Joshi | Actor (Marathi films & theatre) • ATUL KULKARNI | ACTOR | Interview by DR. A... - ATUL KULKARNI | ACTOR ...................................................................................................... SUBSCRIBE AND FOLLOW US: / avahaniph - Youtube - @Avahaniph / avahaniph - Instagram - @Avahaniph / avahaniph - Facebook - @Avahaniph / avahan_iph - Twitter - @avahan_iph www.healthymind.org - Website ...................................................................................................... NOTE : Prior permission is necessary before any non-personal communication (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel. #dranandnadkarni #avahaniph #bharatjadhav #actor #marathi #films #theater #iph #mentalhealthforall