У нас вы можете посмотреть бесплатно आज или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज १८ मार्च दर्श अमावस्या: घरात सतत कटकटी होतात? करा हा १ सोपा उपाय, पितर होतील प्रसन्न! नमस्कार मित्रांनो! 🙏 तुमच्या घरातही सतत कटकटी होतात का? नवरा-बायकोमध्ये वाद किंवा घरात नेहमी तणावाचे वातावरण असते का? यामागे 'पितृदोष' किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा असू शकते. उद्या, १८ मार्चला येणारी 'दर्श अमावस्या' ही पितरांना प्रसन्न करण्याची आणि घरातील सर्व क्लेश कायमचे संपवण्याची सर्वात मोठी संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अत्यंत साधे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत, जे अमावस्येच्या संध्याकाळी केल्याने घरात पुन्हा एकदा सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना Share करा जेणेकरून त्यांच्याही घरातील समस्या दूर होतील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 👇 Your Queries (तुमचे प्रश्न): udya 18 march darsh amavasya darsh amavasya upay marathi gharatil bhandane thambavnyasathi upay gharat shanti yenyasathi upay marathi pitrudosh upay in marathi amavasya upay in marathi darsh amavasyela kay karave kalesh dur karnyache upay marathi vastu tips marathi marathi astrology pitaranna prasanna kase karave swami samarth upay amavasya pooja vidhi marathi family problem solution marathi ⚠️ Disclaimer: हा व्हिडिओ सामान्य माहिती, वास्तू शास्त्र आणि धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. यातील उपायांचा अवलंब करण्यापूर्वी प्रेक्षकांनी स्वतःच्या श्रद्धेचा आणि विवेकबुद्धीचा वापर करावा. #DarshAmavasya #PitrudoshUpay #GharatShantiSathiUpay #18MarchAmavasya #VastuTipsMarathi #MarathiAstrology #AmavasyaUpay