У нас вы можете посмотреть бесплатно तांदळाची भाकरी थापण्याची सोपी पद्धत/बघा कशा बनतात आगरीकोळी लोकांच्या भाकऱ्या/tandalchi bhakri или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#TandalachiBhakariShwetasKitchenMarathi Mic used for audio recording Boya BYm1 - https://amzn.to/3JuFCnz तुमची भाकरी बिघडते? फुलत नाही? कडक होते? मग हा विडियो जरूर पहा, इथे आपण भाकरी कडक का होते आणि ती मऊ लुसलुशीत कशी बनवायची ते पाहूया. दोन दिवस सुद्धा नरम राहतील अशा मऊ लुसलुशीत भाकऱ्या कशा बनवायच्या? त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीचे पीठ वापरायचं? त्याची योग्य अशी उकड कड कशी काढायची? आणि पाण्याचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने हा भाकऱ्या कशा करायच्या? ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज तुमच्यासाठी आगरी पद्धतीच्या मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे. आगरी पद्धतीच्या पाण्यावर थापून भाकऱ्या कशा करायच्या आणि त्याच भाकऱ्या सोप्या पद्धतीने लाटून कशा करायच्या, पिठाचा वापर न करता हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. या विडियो मध्ये आपण भरपुर सार्या टिप्स पाहणार आहोत, जेणे करून तुमची भाकरी पण मऊ लुसलुशीत अशी होईल. एकदम मऊ लुसलुशीत अशा ह्या भाकऱ्या बनतात. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास like आणि subscribe करायला विसरू नका. #bhakari #भाकरी #भाकरीबनविण्याचीसोप्पीपद्धत #लाटूनकेलेलीभाकरी #तांदळाचीभाकरी #आगरीपद्धतीचीभाकरी #recipeinmarathi #marathirecipe #newrecipeinmarathi #maharashtrianrecipes • आगरी पद्धतीची माकली मसाला रेसिपी | Makali ... • चिकण मटण देखील ह्यापुढे फीक वाटेल अशी आगरी... • Видео • आगरी पद्धतीचे झणझणीत चिकन - Aagri style Ch...