У нас вы можете посмотреть бесплатно LIVE: Ajit Pawar यांच्या आठवणी जागवल्या, शोकसभेसाठी सर्व पक्षांचे नेते एकत्र, भाषणं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
LIVE: Ajit Pawar यांच्या आठवणी जागवल्या, शोकसभेसाठी सर्व पक्षांचे नेते एकत्र, भाषणं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या आठवणींना विधानसभेत उजाळा देण्यात आला. यावर अनेकांनी विधानसभेत भाषणं केली. अजित पवारांवरील शोकप्रस्तावावर सभागृहात भाषणं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अनेक आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांसाठी मुंबईत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.