У нас вы можете посмотреть бесплатно भगवद्गीता अध्याय 5श्लोक 6-10/तुम्ही कधी प्रिय व्हाल? कर्मयोग आणि संन्यासाचा गूढ अर्थ | नक्की ऐका или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 6 ते 10 मध्ये भगवान श्रीकृष्ण कर्मयोग आणि संन्यास यातील खरा फरक स्पष्ट करतात. या श्लोकांमध्ये कर्म करत असताना आसक्ती न ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: कर्मयोगाचा सोपा अर्थ संन्यास आणि कर्म यातील संबंध मन शुद्ध करण्याचा मार्ग आत्मज्ञानाची दिशा 📿 रोज गीता ऐका आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवा. नमस्कार 🙏 भावार्थ या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रथम भगवद्गीता आणि त्याचा भावार्थ पाहणार आहात त्याबरोबर,श्लोक, स्तोत्रे, भजने, धार्मिक ग्रंथ, संस्कृत व मराठी शब्दांचे अर्थ, तसेच त्यामागील भाव, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनात शब्द ऐकले जातात, पण त्यांचा भावार्थ समजून घेण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. भावार्थ चॅनलचा उद्देश म्हणजे – ✨ शब्दांमागचा भाव ✨ अर्थामागचं तत्त्वज्ञान ✨ आणि त्या अर्थाचा आपल्या जीवनात होणारा उपयोग या प्रवासात तुम्हाला मिळेल – 📿 अध्यात्मिक विचार 📖 श्लोक व त्यांचे सुलभ अर्थ 🪔 जीवनाला दिशा देणारे संदेश 🌼 सकारात्मकता आणि आत्मशांती जर तुम्हाला अध्यात्म, संस्कृती आणि अर्थपूर्ण विचार आवडत असतील, तर 👉 चॅनलला सबस्क्राईब करा 👉 व्हिडिओला लाईक व शेअर करा 👉 तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की लिहा भावार्थ – शब्दांपलीकडचा अर्थ. 🙏 धन्यवाद 🙏 --------------------------------------------- कृपया चॅनेल ला subscribe करा share करा, लाईक करा. तुमच्या प्रेमा बद्दल खूप धन्यवाद असेच प्रेम ठेवा. So that hum apke liye aise aur video banaate jaye. ❤ Shukriyaa 🙏🙏🙏 Do Like, Share, Comment, and Subscribe to Our Channel! And don't forget to hit the BELL ICON 🔔 Lots of love❤️ Kalpana Yerwadekar