У нас вы можете посмотреть бесплатно Secrets of Mahabharat & Ramayana भाग २ | Nilesh Oak | The Amuk Tamuk Show EP 90 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मागच्या भागात आपण रामायण, महाभारत कधी घडले, त्याचे पुरावे काय आहेत ते बघितलं . या भागात आपण रामायण , महाभारत घडलं तेव्हा भारत कसा होता? आताच्या महाराष्ट्रात रामायणाच्या कुठल्या घटना घडल्या होत्या? राम कसे होते? रावण कसा होता? वाल्मिकी रामायणात त्यांच्या विषयी काय बोलले गेले? पुष्पक विमानासारख्या गोष्टी खरंच होत्या का? या सगळ्यावर निलेश ओक (Indian Antiquity Researcher & Author) यांच्याशी चर्चा केली आहे! अमुक तमुकचा हा एपिसोड नक्की बघा उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode of Amuk Tamuk, we explore the fascinating world of the Ramayana and Mahabharata with Indian Antiquity Researcher and author Nilesh Oak. What was India like during their time? Which events from the Ramayana took place in present-day Maharashtra? How does Valmiki's Ramayana depict Ram and Ravana? Were concepts like the Pushpak Vimana real or symbolic? PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा! For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/ Corporate Website:- https://pngadgilandsons.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Nilesh Oak (Indian Antiquity Researcher & Author) Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge, Dipak Khillare,Madhuwanti Vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/7GMf... #AmukTamuk #MarathiPodcasts #TheAmukTamukShow 00:00 - Introduction 02:35 - हनुमान आणि वानरसेना 11:45 - रामायण - महाभारत TV serials 14:45 - Geography of Mahabharata 21:44 - Valmiki Ramayana 28:38 - Reason behind 14 years of vanvasa 31:52 - How Ravana is described in Ramayana? 35:35 - Kumbhkarna & Klein-Levin syndrome 41:53 - पुष्पक विमान 51:45 - द्रौपदी वस्त्रहरण 56:40 - सीता आणि अग्निपरीक्षा 01:01:14 - Learnings from Ramayana & Mahabharata