У нас вы можете посмотреть бесплатно जीवनात चांगला बदल कसा घडतो? ’देव-देव करणं’ म्हणजे काय? | Aniruddha Bapu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्याला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतात आणि इथेच आपली कुठे चूक होते हे सद्गुरु अनिरुद्ध बापू, दि. ५ मार्च २०२६ रोजी केलेल्या पितृवचनात, दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या सहाय्याने समजावून सांगतात. ह्या महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टींबद्दल आमच्या काही अपेक्षा असतात. अपेक्षा जरूर ठेवाव्यात, पण प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखीच झाली पाहिजे असा अट्टाहास नसावा, हे सांगताना सद्गुरु बापूंनी, 'आशा' व 'अपेक्षा' ह्यांच्यातील फरक, दैनंदिन जीवनातील सांसारिक उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. सद्गुरु बापूंनी पुढे हेही सांगितले की अपेक्षा जरूर ठेवा पण त्यात कल्पना घालू नका. अपेक्षेत कल्पना मिसळली की 'आशा' निर्माण होते. 'आशा' काल्पनिक असते, तर 'अपेक्षा' वास्तविक असते. ह्यांच्यातील गल्लत टाळता आली पाहिजे, कारण त्यावरच आपल्या जीवनाचा खूप मोठा आनंद, सुख-समाधान अवलंबून असते. आमच्या जीवनातील हा 'आशा-अपेक्षा' ह्यांचा, 'तर्क-कुतर्क' ह्यांचा खेळ थांबविण्यासाठी सद्गुरु बापूंनी, प्रत्येकाला करता येतील असे साधे-सोपे उपायही शेवटी सांगितले व ते दररोज करण्यास सुचविले. त्या अनुषंगाने, 'देव देव करणं' ह्या शब्दप्रयोगाचा खरा अर्थही उलगडून सांगितला. सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी करायच्या ह्या उपायांबरोबरच, देवाच्या कुठल्याही मूर्तीस्वरूपाचे, चित्राचे दर्शन घेताना ते कसे घ्यावे व दर्शन घेताना आपल्या मनात काय भाव असला पाहिजे, तेदेखील समजावून सांगितले, जी गोष्ट सद्गुरु बापू स्वतः त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षापासून करत आलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. #AniruddhaBapu #goodhabits #remembergod ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------