У нас вы можете посмотреть бесплатно सातपाटी होलसेल फिश मार्केट | Satpati Wholesale Fish Market | 2022 | Palghar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
11/10/22 सातपाटी होलसेल फिश मार्केट | Satpati Wholesale Fish Market | 2022 | Palghar आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यामध्ये सातपाटी गावात पहाटे भरणारा होलसेल मासेमारीबाजार. हा बाजार रोज सकाळी पहाटे ५ .३० वाजता भरणारा बाजार होय. आजचा vlog हा आमच्या पालघर मधील प्रख्यात अशा मोठया प्रमाणावर मासेमारी करणाऱ्या सातपाटी गावातील बाजाराचा आहे. या बाजाराचे विशेष म्हणजे सातपाटी गावातील कोळीबांधवांनी स्वतः केलेली मासेमारी आपल्याचं गावात होलेसेल दराने विक्रि केली जाते. तसेच हे मासे खरेदी करिता विविध ठिकाणाहून ग्राहक व कोणाच्या घरी कार्य असल्यास या बाजारातून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येते. तुम्हांला जर या बाजाराबद्दल जाणून घ्यायचं असेल व येथे कोणकोणते मासे विक्रीस असतात, त्याचा होलसेल भाव काय आहे हे बघायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा. Follow me on Instagram-https://instagram.com/chiru_2904?igsh... I hope you enjoyed this video Like 👍 Share 👉 Comment 💬 And do subscribe to my channel Thank you so much for watching god bless you all Alots #viral #satpati #satpatifishmarket #koli #koliwada #fishmarket #koliwada #koli #सातपाटीमधीलहोलसेलफिशमार्केट, #WholesaleFishMarketinSatpati, #fishmarket, #fishmarketinmumbai, #wholesalefishmarket, #satpatifishmarket, #सातपाटीमधीलहोलसेलफिशमार्केटWholesaleFishMarketinSatpati, #gholfishprice, #सातपाटी, #Satpati, #SatpatifishmarketPalghar, #होलसेलफिशमार्केट, @chiragbhoirvlogs243