У нас вы можете посмотреть бесплатно ब्रेकिंग! युतीच्या चर्चांना पूर्णविराम, मावळातून भाजपची पहिली उमेदवारी जाहीर BalaBhegade | BJP Maval или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#प्रजावार्ता : ब्रेकिंग! युतीच्या चर्चांना पूर्णविराम, मावळातून भाजपची पहिली उमेदवारी जाहीर! स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या रणांगणात मावळ तालुक्यात महायुती होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु तळेगाव नगरपरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या जाहीर भूमिपूजन कार्यक्रमात युतीबाबत सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांना एकच मंचावर आवाहन केले. याला भेगडे यांनी प्रतिसादही दिला. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी एका इच्छुक उमेदवाराच्या कार्यक्रमात सुनील शेळके यांनी सुनीता मनोज येवले यांना राष्ट्रवादीकडून चांदखेड गणातून पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली. तेव्हाच युती होणार नाही, हे सिद्ध झाले होते. मत्त आता आता बाळा भेगडे यांनी याच गणातून भाजपची ज्मेदवारी सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांना जाहीर केली. त्यामुळे युतीबाबतच्या चर्चांना आता खर्या अर्थाने पूर्णविराम मिळाला आहे. . . #MarathiNews #Maval #MavalNews #Politics #BalasahebGhotkule #SuvarnaGhotkule #BalaBhegade #BJP #Mahayuti #PanchayatSamiti #ZillaParishadPune #MaharashtraNews #NewsUpdate #Prajavarta #PrajavartaMaharashtra Welcome to Prajavarta, your trusted source for the latest Marathi news, breaking headlines, and live updates from Maharashtra (Pune City, PCMC, Pimpri, Chinchwad, Akurdi, Ravet, Nigdi, Punawale, Wakad, Kasarwadi, Chikhali, Bhosari, Maval, Mulshi, Haveli) India, and around the world. We cover: ✅ राजकीय बातम्या (Politics) ✅ स्थानिक घडामोडी (Local News) ✅ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या (National or International News) ✅ शेती व हवामान अपडेट्स (Agriculture & Weather Updates) ✅ मनोरंजन, क्रीडा, आर्थिक बातम्या आणि बरेच काही! (Entertainment, Sports, Economy News And much more!) 🔔 Subscribe to stay informed with नवीनतम मराठी न्यूज, विश्लेषण, विशेष रिपोर्ट्स आणि लाईव्ह कव्हरेज. 📲 Follow us on: 🌐 Website: https://www.prajavarta.com 📘 Facebook: / prajavarta 📸 Instagram: / prajavarta 🐦 Twitter: / prajavarta 🔁 Telegram : https://t.me/prajavarta 🛎️ Don’t forget to Subscribe and press the Bell Icon for instant updates!