У нас вы можете посмотреть бесплатно India Israel Relations : भारतीय बँकांच्या तिजोरीच्या चाव्या इस्रायली Intelligence कडे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #indiaisrael #LPGgas #indianbanks #viralnews India Israel Relations : भारतीय बँकांच्या तिजोरीच्या चाव्या इस्रायली Intelligence कडे ? | Vishaych Bhari सध्याच्या अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाचा १७ वा दिवस सुरू आहे. या युद्धात अमेरिकाही मागे हटताना दिसत नाहीये अन् इराण सुद्धा.. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यात, आजपर्यंत शेजारच्या आखाती देशात असलेल्या अमेरिकन air bases च अधिक नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. त्यासोबत इराणने अमेरिकेच्या बदल्यात strait of होर्मुझ बंद केल्याने सगळ्या जगाला तेल आणि LPG gas च्या तुटवड्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळं मोठ्या राष्ट्रांमधील असणारे संबंध पुन्हा चर्चेत येऊ लागलेत. या संबंधाबाबत भारताने तटस्थ भूमिका घेतली असून भारताला सुरुवातीला तेल आणि गॅसची झळ बसू लागली होती. परंतु इराणने मैत्रीचा हात पुढे केल्याने भारताच्या जहाजांना strait of होर्मुझमधून येण्यास परवानगी मिळाली. या मैत्रीमुळे जगात भारताची एक अशी image तयार व्हायला लागलीय की भारत इराणच्या बाजूने या युद्धात झुकतोय का? जर असं केल्यास अमेरिका आणि इस्रायल यावर काय ॲक्शन घेतील? त्यातूनच एक प्रश्न असा पडतो की भारताच्या बँकेच्या चाव्या इस्रायल देशाच्या हातात कशा आहेत? इजराइल भारतातल्या बँकांवर डोळा ठेवून कसा आहे? जर युद्धात भारताने इराणला पाठिंबा दिला तर बँकिंग क्षेत्रात त्याचे काय परिणाम होतील ? ह्याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( india israel relations, india israel, india israel news, india israel, india israel relations ssb, india israel defence deal, india israel news today, india israel war news, india israel fta, india israel deal, india israel friendship history, iran iran, iran iran news, iran iran israel yuddh, iran iran israel, iran israel america, iran iran america, iran iran us war, iran iraq war, strait of hormuz, lpg gas news today, indian bank share news, war news, marathi news )