У нас вы можете посмотреть бесплатно धानीवरी || पीडित कुटुंबीयांना खासदार राजेंद्र गावित यांच्याकडून आर्थिक मदत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#dhanivari #dahanu #palgharnewsnetwork #khasdargavit #mpgavit #rajendragavit #pnn #palgharnews धानीवरी येथील मुंबई बडोदा महामार्ग प्रकल्प पीडितांची खासदार राजेंद्र गावित यांनी भेट घेऊन विचारपूस करत या कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे . भूसंपादन करताना येथे पुनर्वसन कायदा आणि पेसा कायद्याचं जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून उल्लंघन झाल्याचा आरोप करत गावित यांनी या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं . हे सरकार सर्वसामान्य जनतेच सरकार आहे मात्र जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ही चुकीची कारवाई केल्याच सांगत या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी यावेळी गावित यांनी केली आहे . तसंच येत्या आठवडा भरात या सर्व अधिकार्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील सर्व पक्ष आमदारांनी रस्त्यावर उतरण्याच्या घेतलेल्या भूमिकेसोबत आपण ही असल्याच गावित यांनी या वेळी सांगितलं .