У нас вы можете посмотреть бесплатно आषाढी एकादशी विशेष или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मित्रांनो आपण आषाढी एकादशी विशेष प्रथम भागामध्ये एकादशी या दिवसा बद्दल विविध प्रश्नांवर विचार मंथन करून संपूर्ण माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला . आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी या महत्त्वपूर्ण सोहळ्या बद्दल. 🏵️आषाढी एकादशी चे खरे नाव काय आहे ? 🏵️ईतर एकादशीं पेक्षाही आषाढी एकादशी महत्वाची का ? 🏵️भगवान विष्णू योग निद्रेत जातात याची कथा काय ? 🏵️भगवान विष्णू योग निद्रिस्त झाल्यावर पृथ्वी कोण सांभाळणार ? 🏵️आषाढी एकादशीला श्रृष्टीवर व भक्तांवर कोणता प्रभाव पडतो ? 🏵️चातुर्मासात पालण्या मागील वैज्ञानिक कारण काय ? 🏵️पंढरपुरात पांडुरंग कसे आले ? 🏵️भगवान विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग का आहे ? 🏵️वारी म्हणजे काय ? 🏵️आषाढी वारीलाच जास्त महत्व का आहे ? 🏵️वारी मागील इतिहास काय आहे ? 🏵️वारीतील पालखी सोहळ्यास सुरुवात कधी झाली ? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा व ~*RAM Manthan~* या युट्युब चॅनल ला SUBSCRIBE करायला विसरू नका... आपल्या सनातन धर्मातील सण, परंपरा , चालीरीती यांच्या मागील कारणे जाणुन घ्या व आचरणात आणा. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. जय श्रीराम 🏹 धर्मो रक्षति रक्षितः 🏹