У нас вы можете посмотреть бесплатно Jalgaon | Transgender असलो म्हणून जगण्याचा अधिकार नाही? तृतीयपंथीयांची जगण्याची लढाई или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Jalgaon #Transgender #TransgenderStruggle तृतीयपंथी व्यक्तींना सगळीकडे भेदभावाला सामोरं जावं लागतं. घरात, शाळेत, घर मिळण्यात आणि रस्त्यावरही. सामान्य माणूस म्हणून घेण्यासाठी आणि थोडी फार प्रतिष्ठा असलेलं काम मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.मुंबईतीलच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तृतीयपंथीयांना स्वतःचं किंवा भाड्याचं घर घेताना आलेला अनुभव कटू आहे. स्वतःची जागा नसेल, तर डोक्यावर छप्पर मिळवताना होणारी घुसमट असह्य असल्याचा अनुभव तृतीयपंथी उद्वेगाने सांगतात. आमच्याशी बोलायला, आम्हाला स्पर्श करायला घाबरणारा समाज आम्हाला सहेतुक टोमणे मारण्याची एकही संधी समाज सोडत नाही, पूर्वी असलेली गडद भीती आता राहिलेली नसली, तरीही 'ते नकोत' हा सूर एकायला मिळतो. तृतीयपंथीयांना आपलंसं करण्यासाठी राजकीय पक्षही आता मागे राहिले नाहीत. पण फक्त या योजनांची कोगदोपत्रीच नोंद झालीये. प्रत्यक्षात या काय योजना आहेत आणि त्या आपल्या समाजापर्यंत कशा पोहोचवायच्या याबद्दलची माहिती अद्यापही या तृतीयपंथीयांना माहित नाही. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Social Media Links Facebook: / maharashtrat. . Twitter: / mataonline Google+ : https://plus.google.com/+maharashtrat... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.