У нас вы можете посмотреть бесплатно नैतिक अंर्तज्ञानवाद vs नैतिक तर्कवाद: नक्की फरक काय?| GS-4 Ethics | UPSC/MPSC Mains | योगेश देवकर सर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🚩 MPSC आणि UPSC च्या GS-4 (नीतिशास्त्र/Ethics) विषयातील अत्यंत महत्त्वाच्या दोन संकल्पना म्हणजे 'नैतिक अंर्तज्ञानवाद' (Moral Intuitionism) आणि 'नैतिक तर्कवाद' (Moral Reasoning). अनेकदा Case Studies सोडवताना आपल्याला प्रश्न पडतो की, निर्णय 'मनाने' (Intuition) घ्यावा की 'तर्काने' (Logic)? या व्हिडिओमध्ये योगेश देवकर सर अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत या दोन्ही संकल्पनांमधील फरक स्पष्ट करणार आहेत. 📍 या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकणार आहात? नैतिक अंतर्ज्ञानवाद (Moral Intuitionism) म्हणजे काय? नैतिक तर्कवाद (Moral Reasoning) म्हणजे काय? प्रशासकीय निर्णय घेताना या दोन्हीचा वापर कसा होतो? Case Studies मध्ये उत्तरे लिहिताना या संकल्पना कशा वापरायच्या? परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न आणि उदाहरणे. हा व्हिडिओ राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) आणि UPSC ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 🔗 आमच्याशी जोडून राहा (Connect with Us): 📌 Academy Name: Dipti Nair’s Yugantar Academy 📱 Telegram: https://t.me/yugantaracademypune 🌐App link Android: https://shorturl.at/gyMS5 iOS: https://apps.apple.com/app/yugantar-a... GS4 #YogeshDevkar #YugantarAcademy #MPSC2026 #Nitishastra #MPSCMains #UPSCMarathi #EthicsInMarathi #StudyWithYugantar#MPSC #UPSC #Ethics #GS4 #YugantarAcademy #YogeshDevkar #EthicsInMarathi #MoralIntuitionism #MoralReasoning #CompetitiveExams #MPSCMain