У нас вы можете посмотреть бесплатно #panipuri или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक रवा , मैदा मिठ , क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा) , तेल कृती: १) रवा, मैदा आणि मिठ एकत्र करून त्यात सोड वॉटर घालून घट्ट भिजवून घ्यावे . २) एक सुती स्वच्ष कपडा पाण्याने भिजवून पिळून घ्या व पिठाचा गोळा या कपड्याने अर्धा तासासाठी झाकून ठेवावा . ३) नंतर पिठाचे छोटे गोळे करा, दुसरी कडे तेल मध्यम आचेवर तापवा ४) तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. गोळे लाटून पुर्या तळाव्यात. तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पाणीपुरी मसाला , कोथिंबीर , पुदीना पाने , हिरव्या मिरच्या , मिठ चवीनुसार कृती: १) कोथिंबीर, पुदीना पाने, आणि हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. २) थंड पाणी एका पातेल्यात घालून त्यामध्ये हि पेस्ट टाकावी . ३) याच पाण्यात पाणीपूरी मसाला, आमचूर पावडर, थोडे काळं मिठ आणि लागल्यास थोडे साधे मिठ घालून व्यवस्थित ढवळावे.