У нас вы можете посмотреть бесплатно उन्हाळ्यात अशा प्रकारे बनवा पोहा साबुदाणा खमंग कुरकुरीत चकली । वाळवण रेसीपी । Poha Sabudana Chakli или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Poha Sabudanyachi Chakli Recipe | Summer Special Recipe | उन्हाळ्यात अशा पद्धीतीने वाळवा खमंग कुरकुरीत चकल्या | Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli साहित्य - ५०० ग्रॅम पात्तळ पोहे, ३५० ग्रॅम साबुदाणे, ½ कप आल्याचे तुकडे, ½ कप लसूण पाकळ्या, १०/१२ हिरव्या मिरच्या, १ tblsp पापड खार, १½ tblsp सफेद तीळ, १½ tblsp खसखस, १ tblsp मीठ किंवा चवीनुसार. कृती - प्रथम साबुदाणा रात्रभर किंवा किमान १० तास भिजवून घ्या. आता मिक्सरमध्ये आले, लसूण आणि मिरची बारीक वाटून घ्या. वाटलेले साहित्य एका मोठ्या परातीत काढून घ्या. याच भांड्यात आता साबुदाणा पाणी न घालता बारीक वाटून घ्या. वाटलेला साबुदाणा परातीती काढून घ्या. त्यानंतर पोहे फक्त एका पाण्यातून धुवून आणि निथळून घ्या. पोहे सुद्धा या परातीत काढून घ्या. आता परातीत काढलेल्या साहित्यांमध्ये पापड खार, मीठ, खसखस आणि तीळ घालून सर्व साहित्य भाकरीचे मीठ मळतो तसेच मळून घ्यायचे आहे. ( मळताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. ) आता चकलीच्या साच्यात तयार मिश्रण घाला आणि प्लॅष्टिक पेपरवर चकल्या पाडून घ्या. पाडलेल्या चकल्या कडकडत्या उन्हात ३ दिवस चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत. ( दोन दिवसात चकली फक्त बाहेरून सुकलेली दिसते पण आतून हलकी दमट असते, म्हणून ३ दिवस या चकल्यांना ऊन द्यायचे ) ३ दिवसानंतर या चकल्या तळण्यासाठी तय्यार. या चकल्या तुम्ही वर्षभर साठवू शकता आणि शाकाहारी जेवणासोबत किंवा स्नॅक्स म्हणून या चकल्यांचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद ! #pohasabudanachakli #chaklirecipe #summerchaklirecipe If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com