У нас вы можете посмотреть бесплатно खमंग खुसखुशीत कोबी वडी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Title: घरगुती कोबी वडी | सोपी आणि टेस्टी रेसिपी 🥬✨ Description: आज आपण बनवणार आहोत साधी, सोपी आणि खूप टेस्टी कोबी वडी 🥬 घरातल्या मोजक्या साहित्यात तयार होणारी ही रेसिपी संध्याकाळच्या चहासाठी एकदम परफेक्ट आहे ☕ स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत दाखवली आहे, त्यामुळे नक्की करून पाहा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा 💛 व्हिडिओ आवडला तर Like 👍 आणि Subscribe करायला विसरू नका. Hashtags: #कोबीवडी #marathirecipe #snacks #homemade #simple food इथे कोबी वडीसाठी लागणारे साहित्य सोप्या पद्धतीने दिलं आहे 👇 🥬 साहित्य: बारीक चिरलेली कोबी बेसन 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट 1 टीस्पून लाल तिखट ½ टीस्पून हळद 1 टीस्पून धणे-जिरे पावडर चवीनुसार मीठ 1 टीस्पून साखर (ऐच्छिक) 1 टेबलस्पून तेल थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार पाणी