У нас вы можете посмотреть бесплатно पुण्याजवळ नवीन झालेले सर्वात मोठे पर्यटनस्थळ | One Day Trip Near Pune | Pune Tourist Place | Payvata или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुण्याजवळ नवीन झालेले सर्वात मोठे आणि सुंदर पर्यटनस्थळ | Pune Tourists Place | Sant Darshan Museum #paayvata #payvata #santdarshanmuseumhadashi पुणे शहरापासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाडशी या गावात हे सुंदर पर्यटनस्थळ आहे. इथे एकाच ठिकाणी शेकडो एकर जमिनीवर संत दर्शन संग्रहालय ज्यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख संतांचे जिवंत वाटावे असे सुंदर देखावे निर्माण केले आहे. शिवाय त्याच्या शेजारीच एका विस्तीर्ण माळरानावर एक विठ्ठल मंदिर देखील उभारण्यात आले आहे. तसेच Vally of Adventure म्हणून एक adventure पार्क देखील आहे जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी साधारण 20 हून अधिक Adventure Activities उपलब्ध आहे. पुण्यापासून जवळ एका दिवसासाठी कौटुंबिक सहलीसाठी जर तुम्ही एखादे सुंदर आणि परिपूर्ण ठिकाण बघत असाल तर हे ठिकाण नक्कीच आपल्यासाठी आहे. ◽संत दर्शन संग्रहालय साठी प्रति व्यक्ती 200 रुपये तर 4 वर्षाखालील मुलांसाठी 100 रुपये इतके तिकीट दर आहेत. ◽तसेच Adventure Activities साठी प्रत्येक Rides ला वेगवेगळे दर आहेत ज्याची सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये दिली आहे. कसे जायचे.. चांदणी चौकातून डावीकडे मुळशी रोड ने पौड गाव गाठावे. पौड गावातून उजवीकडे हाडशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने या गावापर्यंत जाता येते. ----------------------------------------- ◆ Instagram Id : / paayvata ◆ Mail Id : [email protected] ----------------------------------------- Music Credit YouTube Music Library ----------------------------------------- Sant Darshan Museum Hadashi Pune संत दर्शन म्युझियम Vally of Adventure Trimandir Pune Mulashi Tamhini Ghat Shanivarwada Swami Narayan Temple Pune Trimandir Katraj Zoo Park Pune Tourists Places One Day Trip Near Pune Pune Famous Places Picnics Places Near Pune Picnics Spot Near Pune Maharashtra Tourism Pune Tourism Top 10 Tourist Places in Pune Thanks 🙏 For Watching @paayvata