У нас вы можете посмотреть бесплатно शिकवण परिपुर्ण अनमोल विचार |आयुष्याला सोपं करतील हया गोष्टी | जीवन का सच | श्रावणी_Ayushya Creations или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिकवण परिपुर्ण अनमोल विचार |आयुष्याला सोपं करतील हया गोष्टी | जीवन का सच | श्रावणी_Ayushya Creations #motivationalquotes#shrawaniayushyacreations#quotes #inspirationalquotes #quotes #trueline #viral ✍️या विडीओ मध्ये तुम्ही जाणुन घेणार आहात_ अश्रू हे कितीही प्रामाणिक आणि साफ असले तरीही, भूतकाळ मध्ये परत आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते. काळ हा फक्त माणसाचं वय वाढवत असतो. आठवणींना वार्धव्याचा शाप नसतो. धावण्याची सवय लागलेल्या माणसाला थांबण्याचा टप्पा सोसत नाही. तो हताश होतो. इथेच माणसाला खरी सावली हवी असते. अनुकंपा हवी असते. धीर, दिलासे हवे असतात, कोणाच्या तरी सहानुभूती आणि प्रेरणेची गरज हवी असते आणि नेमकी तीच मिळत नाही. कसलं न कसलं तरी वेड अवश्य हवंच माणसाला, ज्याला वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस नाहीच. क्षणभंगूर हे विशेषण आपल्या आयुष्याला न लावता अनुभवालाच लावायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःशीच वाद घालत बसले तर तुम्हाला अगदी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील जर तुम्ही दुसऱ्या सोबत वाद घालत बसले तर नवीन प्रश्न उभे राहतील. कधी कधी इतकं वाटत की, या वेळेलाच विचारावं खोलवर झालेल्या ह्या जखमा, कधीतरी भरेल का....? @श्रावणी_Ayushya Creations प्रेरणादायी सुंदर विचार जे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील ✍️🙏🏻🌸 मित्रांनो_तुम्हाला माझा विडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला Subscribe🤗 करायला विसरू नका. @श्रावणी_Ayushya Creations✍️ #shrawaniayushyacreations #shrawaniayushyacreations #आयुष्य#आयुष्याचीसर्वांतसुंदरशिकवण #नातं#नातेसंबंध#बंध#relationship#marathiquotes #marathi#motivation#youtube #youtubevideo#inspirationalquotes#motivationalvideo#motivationalquotes #viralvideo#motivational#मराठी#relatable #relationship#shortvideo#प्रेम #motivationalquotes#motivation#quotes #inspirationalquotes#inspiration#love#success #quoteoftheday #motivational#positivevibes#life#instagram #mindset#instagood#lifequotes#selflove #successquotes#quote#lifestyle#goals #quotestagram#quotestoliveby#lovequotes #entrepreneur#happiness#loveyourself#positivity #believe#follow#inspirational#moralstories #astrology#marathi#motivation#मराठीmotivation Subscribe #श्रावणी_AyushyaCreations✍️ to get more videos like this in future. Like | Share | Subscribe Thanks For Watching:-)🙏🏻