У нас вы можете посмотреть бесплатно Zero Hour Thackeray vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' विरोधात उद्धव ठाकरेंचा नवी प्लॅन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#abpmajha #abpमाझा #chhatrapatishivajimaharajjayanti #santoshdeshmukhcase #beed #dhananjaymunde #sureshdhas #santoshdehmukh #thackerayvsshinde #sharadpawar #eknathshinde #sanjayraut #Shivsena #uddhavthackeray #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #maharashtrapolitics #marathinews उद्धव ठाकरेंनी याच भाषेत... याच शब्दांमध्ये... याच आक्रमकतेनं... गेल्या अडीच वर्षांनंतर आपल्या प्रत्येक भाषणात... एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदारांवर टीका केलीय.. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही पलटवार केलेत.. आता शिवसेनेतील बंडखोरीला तीन वर्ष होतायत.. पण, दोन्ही बाजूनं होणारी टीका काही थांबलेली नाही... त्याचाच पुढचा अंक आता महाराष्ट्रात सुरु झालाय.. आणि तोच आपण आजच्या झीरो अवरमध्ये पाहणार आहोत.. नमस्कार मी विजय साळवी.. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... मंडळी, एकनाथ शिंदे महायुतीसोबत पुन्हा सत्तेत विराजमान झालेयत.. आणि त्यानंतर त्यांनी ठाकरेंची शिवसेना खालसा करण्याचा चंग बांधलाय.. त्यासाठी त्यांनी ठाकरेंच्या सेनेतील प्रत्येक नाराज नेता, पदाधिकारी, आजी-माजी आमदार आणि आजी-माजी खासदारांमधल्या प्रत्येकासाठी गळ टाकायला सुरुवात केलीय.. आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्यात महायुतीचं नवं सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यात ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे...आणि त्यातही सर्वाधिक नाराज ठाकरे सैेनिकांनी शिंदेंचीच साथ देणं पसंत केलंय, ही बाब विचार करण्यासारखी आहे.. शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या इनकमिंगचा पुढचा टप्पाही एव्हाना सुरु केलाय.. आणि त्याला नाव देण्यात आलंय...ऑपरेशन टायगर.... शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सुरुवात झालीय कोकणातून... शिवसेना ठाकरेंची असो किंवा शिंदेंची... त्यांचा जीव हा कोकणात अडकलाय. याचं कारण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुंबई-ठाण्यापलीकडे कोकणात प्रस्थ होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं कोकणात जोरदार मुसुंडी मारली. गुहागरच्या भास्कर जाधवांचा अपवाद वगळता ठाकरेंचा एकही आमदार कोकणात निवडून आला नाही. त्यानंतर राजापूरचे माजी आमदार राजन साळवींना आपल्या पक्षात घेऊन शिंदेंनी कोकणातून ठाकरेंची सेना हद्दपार करण्याची घोषणा केली.. त्यावर उद्धव ठाकरेंनी तातडीनं कोकणातील नेत्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक लावली... आणि अनेक सूचना दिल्या... इतंकच नाही तर त्यांनी कोकण दौराही जाहीर केला.. पण, ठाकरे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन, त्यांना प्रत्येक आठवड्यासाठी एक मोठा कार्यक्रमही दिलाय.. हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत.. पण सुरुवात झीरो अवरसाठीच्या प्रश्नानं.. आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. ABP Majha LIVE | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti | Santosh Deshmukh Case | Maharashtra Politics ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv Instagram : / abpmajhatv Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... --------------------------------------------------------------------------------------------- Mahayuti VS MVA | Mahayuti | MVA | Devendra Fadanvis | Ajit Pawar | Eknath Shinde | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Shiv Sena | Aaditya Thackeray | NCP | Sharad Pawar | Dhananjay Munde | Pankaja Munde | Beed | Maharashtra Politics | Marathi News | Marathi Batmya | News Update | Narendra Modi | Maharashtra News | Marathi news | Santosh Deshmukh case | Beed | Pune news | Mumbai News | Sharad Pawar | Chhava Movie | Vicky Kaushal | छावा | Sambhaji Maharaj | Champions Trophy 2025