У нас вы можете посмотреть бесплатно तीर्थक्षेत्र होनाई मंदिर, हातनूर (ता.तासगांव, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Honai Temple, Hatnur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. __________________________________ Location - https://maps.app.goo.gl/EiWTaUydLxZBW... __________________________________ ■ इतर Vlogs • भवानी देवी मंदिर, सावर्डे (ता. तासगांव, जि... • श्री खंडोबा मंदिर, मिरज (ता. मिरज, जि.सांग... • तीर्थ घोडेखूर, धावडवाडी-खरसुंडी (ता.आटपाडी... • राम घाट, बेनापूर (ता.खानापूर, जि. सांगली) ... • श्री खंडोबा मंदिर, मल्लेवाडी (ता. मंगळवेढा... __________________________________ ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व तासगांव तालुक्यातील हातनूर गावातील होनाई देवी मंदिराची माहिती दिलेली आहे. हे मंदिर हातनूर गावापासून १.५ किमी आहे. हा परिसर खूप निसर्गरम्य आहे. येथे सध्या नविन होनाई मंदिराचे बांधकाम सुरु आहे या ठिकाणी होनाई देवीचे ११व्या शतकातील प्राचीन मंदिर होते. या व्हिडिओमध्ये या मंदिराचा इतिहास सुद्धा सांगितला आहे. या मंदिराचे सध्या नविन बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व राजाराम कृष्णदेवराय सुद्धा येऊन गेले आहेत. या ठिकाणी पूर्वी मठाधिपती शुक्राचार्य वास्तव्यास होते असे सांगितले जाते. नविन मंदिराच्या मागच्या बाजूला होनाई देवीचे एक तात्पुरते पत्र्याचे मंदिर आहे, तसेच डोंगरावर खंडोबाचे एक पुरातन मंदिर आहे. या होनाई डोंगरावर एक बारमाही पाणी असलेली विहिर आहे. हे मंदिर तासगांव पासून १७ किमी, सांगली पासून ४१ किमी अंतरावर आहे. या Vlog मध्ये या मंदिराची माहिती, त्याचा परिसर, मंदिराचा इतिहास, नित्यक्रम व उत्सव इ. माहिती दिलेली आहे. या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद. हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील. __________________________________ #temple #मंदिर #Honai #होनाई #marathivlog __________________________________ ▪︎ तीर्थक्षेत्र होनाई मंदिर हातनूर ▪︎ होनाई देवी मंदिर हातनूर ▪︎ होनाई मंदिर हातनूर ▪︎ होनाई डोंगर हातनूर ▪︎ तासगांव तालुक्यातील होनाई देवी मंदिर ▪︎ सांगली जिल्ह्यातील होनाई देवी मंदिर ▪︎ तासगांव तालुक्यातील पर्यटन स्थळे ▪︎ तासगांव तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ▪︎ Honai Temple Hatnur ▪︎ Tirthkshetra Honai Temple Hatnur ▪︎ Honai Mandir Hatnur ▪︎ Tasgaon Tourism Places ▪︎ Sangli District Tourism Places __________________________________ Contact - bhatkantitv1681@gmail.com __________________________________