У нас вы можете посмотреть бесплатно Pritisangam Karad || One Day Trip || Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी ! कराड तालुक्यातील 'प्रीतिसंगम' हे ठिकाण संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिध्द आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांच्या संगमजवळ असलेले हे स्मृतीस्थळ 'प्रीतिसंगम' या नावाने जगप्रसिद्ध आहे. येथील कोयना आणि कृष्णा नद्यांचा संगम म्हणजे निसर्गाचा नितांत सुंदर अविष्कारच म्हणावा लागेल! एकदा तरी येथे नक्की भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे. तर मंडळी आम्ही नुकतीच या स्थळाला भेट दिली. मंडळी हा व्हिडीओ नक्की बघा ! तो आवडल्यास लाईक करा...कमेंट करा...शेयर करा ! आणि आमचे KSHITIJRESHA हे यु ट्यूब चॅनल सबस्क्राईब करा !! धन्यवाद ! अर्चना माने - भोसले Your Queries - pritisangam pritisangam ghat karad pritisangam karad tourist places in karad famous places in karad pritisangam karad drone view pritisangam karad photos yeshwantrao chavan samadhi yeshwantrao chavan memorial karad one day trip karad priti sangam karad satara krishna river starting point koyana krishna river krishna ghat krishna river kshitijresha vlog playlists links - गिरनार ट्रेक आणि गुजरातची सफर • A. गिरनार ट्रेक आणि गुजरातची सफर केदारनाथ ट्रेक आणि उत्तराखंडची सफर • B. केदारनाथ ट्रेक आणि उत्तराखंडची सफर ट्रेकिंग थ्रील • ट्रेकिंग थ्रील हलेबीडू - बेरूर (होयसळांची प्राचीन मंदिरे ) • हलेबीडू - बेरूर (होयसळांची प्राचीन मंदिरे ) मुशाफिरी • Famous Waterfall In Kolhapur Dirstic | Ram... अवचित • चंद्र आणि मंगळ ग्रहाची पिधान युती ॥ Moon A... काव्यांजली • गगनजाई फुलांचा अद्भुत सडा खवय्येगिरी • Kolhapuri Misal || Zanzanit Misal Pav || K... शॉर्ट व्हिडिओ • संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन ब... #kshitijresha #karadtourism #pritisangam #pritisangamkarad #yeshwantraochavan #archanamanebhosale