У нас вы можете посмотреть бесплатно G-Mech च्या स्मॉल स्पेस फर्निचरसह जागेचा जास्तीत जास्त उपयोग करा! | G-Mech's Small Space Furniture! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मेडिकल व्यवसायिकांनो जरा इकडे लक्ष द्या! तुम्हालाही तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माल बसवायचा असेल तर G-Mech फर्निचर तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्मॉल स्पेस फर्निचर सेटअप! या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला भारत जेनेरिक मेडिकल विटा मध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माल कसा बसवायचा हे दाखविले आहे. 150 sq. ft. च्या लहान जागेत, 11 ft उंचीचा वापर करून फर्निचर सेटअप बनविला आहे. त्यामुळे या सेटअपमध्ये 500-600 sq. ft.च्या दुकानापेक्षा जास्त माल बसवू शकतो. 🌟या सेटअपची वैशिष्ट्ये: ✅मजबूत आणि टिकाऊ स्टेनलेस स्टील पाईप असलेली शिडी: 70-80 किलो वजनाचा माणूस सहजपणे वर चढून माल उचलू शकतो. ✅जवळपास 70 ड्रॉअर्स: तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या दुकानाची स्टोरेज क्षमता वाढवण्यासाठी. ✅कार्यक्षम लेआउट: तुमच्या ग्राहकांना आवश्यक औषधे सहजपणे शोधण्यास मदत करते. ✅आकर्षक डिझाइन: तुमच्या दुकानाला आधुनिक आणि व्यावसायिक रूप देते. 👉तुम्हालाही G-Mech च्या स्मॉल स्पेस फर्निचर सेटअप सारख्या तुमच्या गरजेनुसार फर्निचर सोल्यूशन्स हवे असल्यास, आजच आमच्याशी संपर्क साधा! 🤝चौकशीसाठी, आम्हाला ईमेल करा : [email protected] ☎️आमच्याशी संपर्क साधा : +91 7415321515, +91 7415341515 👉अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या : https://gmech.in/ #GMech #स्मॉलस्पेसफर्निचर #मेडिकलस्टोअर #जास्तीतजास्तमाल #कार्यक्षमलेआउट #आकर्षकडिझाइन