У нас вы можете посмотреть бесплатно PM Modi यांना भेटून परत येताच Eknath Shinde यांच 'ऑपरेशन टायगर'; ठाकरेंचे चार नगरसेवक फोडले или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#oprationtiger #eknathshinde #uddhavthackeray एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करून महाराष्ट्रात परतताच उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्लीला गेले होते. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. रात्री दोन वाजता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. अकोला महानगरपालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबत अकोल्यातील ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षानंही हाती धनुष्यबाण घेतलाय. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय. हे नगरसेवक नेमके कोण आहेत, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत का प्रवेश केलाय तेच या व्हिडिओत पाहू.. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.