У нас вы можете посмотреть бесплатно Poultry farming business idea: हा शेतकरी कोंबड्यांमुळे श्रीमंत कसा झाला? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BBCMarathi #business #businessideas #amrawati #poultry अमरावतीच्या अंजनगावचे रवींद्र मेटकर हे शेतकरी शेतीसोबत कुक्कुटपालनाचा व्यवसाय 2008 पासून करतायत. पोल्ट्री फार्म वातानुकूलित असून ते आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. 2007 साली हा व्यवसाय त्यांनी 100 कोंबड्या आणि 3 हजार रूपये भांडवलसह सुरू केला होता. आज ते लाखो रूपये कमवतायत. रविंद्र मेटकर यांना नुकताच जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- अवकाश बोरसे ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi