У нас вы можете посмотреть бесплатно बेकरी पेक्षा चविष्ट आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाची नानकटाई|गव्हाच्या पिठाची नानकटाई|Nankhatai Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बेकरी पेक्षा चविष्ट आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाची नानकटाई|गव्हाच्या पिठाची नानकटाई|Nankhatai Recipe|Nankhatsi Recipe By Grey Kitchen|Wheat Flour Nankhatsi Recipe 🙏नमस्कार मंडळी मुलांचा कोरडा खाऊ भाग 6 मध्ये आज आपण बनवली गव्हाच्या पिठाची नानकटाई. 😋चवीला खूप स्वादिष्ट लागते आणि जिभेवर ठेवताच विरघळते. गव्हाचे पीठ आणि घरचं साजूक तूप वापरलेय त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही नानकटाई बनून तयार होते. 😍तुमच्या मुलांसाठी एकदा नक्कीच बनवून बघा आणि असेच नवनवीन आणि पौष्टिक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला Subscribe करून घ्या.❤️ साहित्य: गव्हाचे पीठ- एक वाटी बेसन-अर्धी वाटी बारीक रवा- तीन मोठे चमचे पिठीसाखर- एक वाटी तूप-पाऊण वाटी आणि तीन चमचे मीठ- पाव चमचा बेकिंग पावडर-अर्धा चमचा( छोटा) बेकिंग सोडा-अर्धा चमचा( छोटा ) व्हॅनिला इसेन्स- पाव चमचा बदाम,टूटीफ्रूटी-आवडीनुसार Nankhatai Biscuit, नानकटाई रेसिपी मराठी, नानकटाई,wheat flour Nankhatai Recipe without oven,wheat flour nakhatai,wheat Nankhatai,wheat nakhatai Recipe, नानकटाई बिस्किट कसे बनवायचे, नानकटाई बिस्किट रेसिपी, नानकटाई बिस्किट, नानकटाई रेसिपी,wheat flour Biscuit #GavachiNankatai #Nankhatai #WheatNankhatai #NankhataiRecipe #KidsSnacks #HealthySnacksForKids #HomemadeNankatai #TeaTimeSnacks #MarathiRecipe #HomemadeBiscuits #GreyKitchen