У нас вы можете посмотреть бесплатно 💔तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहील ग, किशोर जावळे Kk sad video song,💘 सागर पालवे. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#तूझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग. #kk_banjo_new_song #Lucky_star. ~ LUCKY STAR PRESENT ~ • Audio credit :- गीत / संगीत - आशिष शिंदे. गायक - किशोर जावळे KK. रेकॉर्डिंग - पवन घायतडक (MG Studio जामखेड). •Video credit :- निर्माता - सागर पालवे. दिग्दर्शक - अक्षय शिंदे, सागर पालवे. सह- दिग्दर्शक - रविराज करडे. कलाकार - किशोर जावळे,साक्षी वाघमारे, योगेश साळुंखे, वैष्णवी पटने स्टोरी / स्क्रीनप्ले - सागर पालवे. DOP / एडिटर - अक्षय शिंदे. विशेष सहकार्य - अस्लम शेख, सर्व मित्र परिवार. मो. नं. 8767373144. ______________________________________ Lyrics :- गेली सोडून तू मला नाही वळून पाहिल ग, तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग.||ध्रु|| काळीज होतीस माझ तू जीव तुझ्यात गुतला होता ग, आता विचार येतोय मरण्याचा मला आठवण तुझी येता ग. नाही भरोसा या जीवाचा कधी निघून जाईल ग. ||१|| प्रेमात आंधळा झालो तूझ्या जीव खरा मी लावला तुला ग, तुझ्याशिवाय कुणी सुद्धा ग दिसत नव्हत मला ग. माझ जीवन सार राणी मी तुलाच वाहील ग. ||२|| खर हे प्रेम करून मीच ठरलोय गुन्हेगार ग, एकटाच भोगतोय सजा अन् तू तर विसरून गेलीस सार ग आशिषच्या आधुऱ्या प्रेमाचं गीत kk नी गाईल ग. ||३|| __________________________________________ #kkbanjo #Akshay_garadkar #ashish_shinde #sajan_bendre #anand_shinde #adarsh_shinde #kishor_javale #ved #new_love_song #sad_song #skbrothersong #driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #akash_shinde #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी _गाणी #किशोर_जावळे_प्रेमाची_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #komal_patole_live #LuckyStar #sagar_palave #लाजली_जानू _गालात_हसून #chandan_kanbale #banjo_tadaka#kishor_javale_video_song #तुझ्या_सोबत _जगण्याचं _स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग #किशोर _जावळे_व्हिडिओ_साँग #सागर_पालवे_new_video_song #sagar_palave #sad_song #marathi_sad_song #roundhal_song #काळजात_आग_लावणार_गान __________________________________________