У нас вы можете посмотреть бесплатно Asit Redij_Actor или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
विरार येथील अर्नाळा या ठिकाणी पं. अजित कडकडेंच्या स्वरमैफिलीला अर्नाळकरांनी प्रचंड गर्दी केली होती. कडकडेंच्या स्वरांनी हा अख्या परिसर भारुन गेला होता. कडकडेंचे स्वर ऐकण्यासाठी सारा परिसर एकवटला होता. इतकी प्रसंड गर्दी पाहून अजित कडकडे भाराऊन गेले होते. त्यांच्या ह्या कार्यामाच्या आयोजनामागे आयोजक पुष्कर, नूतन, विनायक गुळगुळे याांचा सामाजिक कार्याला आध्यात्मिकतेची जोड देण्याचा उद्देश होता. या प्रसंगी ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन'चे उद्घघाटन कृपासिंधू , भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे मालिकांमध्ये स्वामी समर्थांची भुमिका रंगवणारे अभिनेते प्रफुल्ल सामंत यांच्या हस्ते करण्यात आले तर या संस्थेच्या संकेतस्थळाचे प्रकाशन विख्यात शास्त्रीय गायक पं. अजित कडकडे यांनी केले. श्री चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्र संपन्न श्री. अन्नू महाराज(अक्कलकोट)यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्र झाला. या सोहळ्याला अभिनेते असित रेडिज, आयोजक विनायक गुळगुळे, नुतन गुळगुळे, संतोष शेडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची भरघोस उपस्थिती लाभली होती.