У нас вы можете посмотреть бесплатно Pune Traffic LIVE | | पुण्याला ट्रॅफिकचा घोर, पोलिसांचा वसुलीवर जोर ? LIVE или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#punetraffic #mumbaitraffic #trafficpolice #lsmarathi #trafficjam #maharashtranews पुणे शहरात वाढत्या ट्रॅफिकमुळे नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा आणि उशीरामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून वाढती दंडवसुली होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. व्यवस्थापन सुधारण्याऐवजी कारवाईवर भर दिला जातोय का? याचाच आढावा घेणारा हा LIVE रिपोर्ट पाहा. L S Marathi हे पुणेस्थित आघाडीचे मराठी न्यूज चॅनेल असून प्रामाणिक, विश्वासार्ह आणि जलद गतीने बातम्या देण्याचे ध्येय बाळगते. महाराष्ट्रातील घडामोडींपासून ते देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत सर्वकाही आपल्या मातृभाषेत – मराठीत! Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi. 🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच! Website: https://www.lokshevay.com Instagram: / lsmarathi Facebook: / lsmarathi Twitter (X): https://www.x.com/lsmarathi WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...