У нас вы можете посмотреть бесплатно The Horrifying Truth of the Russian Sleep Experiment | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रशियन स्लीप एक्स्पेरिमेंट एक अशी घटना आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पाच युद्धकैद्यांवर रशियन शास्त्रज्ञांनी अनेक दिवस झोपण्यापासून रोखण्याचा प्रयोग केला. एका विषारी गॅसच्या साहाय्याने त्यांची झोप उडवली गेली. पण, हा प्रयोग भयावह वळण घेईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. कैद्यांचं मानसिक संतुलन बिघडलं… आणि पुढे त्यांनी जे केलं, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या एक्सपेरिमेंट दरम्यान काय घडलं? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. #russiansleepexperiment #russia #gas #गाजावाजा #bhfyp #Gajawaja टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/