У нас вы можете посмотреть бесплатно 1 गुंठा म्हणजे नेमकं किती? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुंठा या मोजमापाचा खरा अर्थ, त्यामागील इतिहास, आणि व्यवहारात त्याचा अचूक उपयोग 🔍 या व्हिडिओमध्ये: • 1 गुंठा = किती स्क्वेअर फूट व मीटर? • 1 Acre = किती गुंठे? 1 Hectare = किती गुंठे? • गुंठा म्हणजे 33x33 का? आणि 100x100 फूट हा मोठा गैरसमज • Gunter Chain म्हणजे काय? खरंच त्यावरून गुंठा आला का? • गुंठा शब्दाचा प्राचीन इतिहास – ओडिशा, महाराष्ट्र आणि इंग्रजकालीन दस्तऐवज • जमीन मोजणीतील आरशाची गोष्ट – अफवा की वास्तव? • गैरसमजामुळे व्यवहारात लाखोंचं नुकसान कसं टाळाल? ⚠️ जर तुम्ही जमीन खरेदी/विक्री करत असाल, प्लॉटिंग करत असाल, किंवा जमिनीचा व्यवहार करत असाल – हा व्हिडिओ 'Must Watch' आहे. 🎯 एक गैरसमज दूर केला, की हजारो रुपये वाचतात. 💡 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा – आणि जमिनीचा व्यवहार समजून करा! 👇 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. शेअर करा अशा व्यक्तींना ज्यांना जमिनीचा व्यवहार आहे. #गुंठाम्हणजेकाय #landmeasurement #gunta #जमीनमोजणी #landdeals #गुंठाVsएकर #LandAwareness #landlaws सब्सक्राइब करा: / @marrathilaw