У нас вы можете посмотреть бесплатно इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी . или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📚 इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | परीक्षेपूर्वी अशी करा तयारी! इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि परीक्षा दिवशी काय करावे याबद्दल महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. 🎯 या व्हिडिओमध्ये काय जाणून घ्याल? ✔ Short Notes कसे पाहावे? ✔ परीक्षा साहित्य आधीच कसे तयार ठेवावे? ✔ हलका व पौष्टिक नाश्ता का महत्त्वाचा आहे? ✔ परीक्षा हॉलमध्ये शांत व आत्मविश्वास कसा ठेवावा? 📝 परीक्षा साहित्य चेकलिस्ट: प्रवेशपत्र (Admit Card) पेन / पेन्सिल रबर पट्टी कॅल्क्युलेटर (परवानगी असल्यास) पाण्याची बाटली हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची परीक्षा तयारी अधिक मजबूत करा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करा.