У нас вы можете посмотреть бесплатно Land selling / जमीनीची खरेदी-विक्री होताना फसवणूक होऊ देऊ नका /कायदा काय सांगतो ?/अवश्य ऐका/MNN-1875 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना कायदा समजुन घेतला नाही तर पश्चातापाची वेळ येते वाचा-विचार करा-निर्णय घ्या जमिनीमध्ये गुंतवलेला पैसा हा कमीत-कमी वेळात मोठ्या पटीने वाढतो. गुंतवलेल्या पैशांची दामदुप्पट होते. हे खरेही आहे, मात्र केव्हा-केव्हा आपण जमिनीमध्ये पैसे गुंतवणूक त्रास, मनस्ताप, पश्चाताप विकत घेतो. आपण जमिनीच्या खरेदी-विक्रीचा कायदा समजुन घेतला नाही तर ही वेळ प्रत्येकावरच येते. चुकीच्या पद्धतीने केले जाणारे व्यवहार कोर्टाची पायरी चढायला लावतात किंवा पोलीस ठाण्यात जेलची हवा खायला पाठवतात. म्हणूनच जमीन खरेदी-विक्री करताना सावधगिरी बाळगा. खात्रीशीर एकमेकांबरोबरच व्यवहार करा. कायदा समजुन घ्या. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा... www.mashalnews.in • शरद यशवंत पाटील, सुशवी ॲग्रो, वाडा, जि. पालघर. #Sushaviaceres #Landselling #जमीनखरेदीविक्री