У нас вы можете посмотреть бесплатно डोला रे डोला Dance | इयत्ता ५ वी | कलाविष्कार 2026 | पीएमश्री ZP स्कूलAvasari Khurd No.1 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द नं.१ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन – “कलाविष्कार 2026” या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर नृत्य, गीत आणि नाट्य सादरीकरणाचा हा व्हिडिओ. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक परंपरा, महाराष्ट्राची लोकसंस्कृती, देशभक्ती, सण-उत्सव आणि विविध कलाप्रकार यांचे अप्रतिम सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कलाविष्कार 2026 कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 🙏 विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन 🙏 मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष आभार 🙏 उपस्थित राहिलेल्या सर्व पालक व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार 📍 स्थळ : पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी खुर्द नं.१, ता. आंबेगाव, जि. पुणे 👍 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 📤 | Comment 💬 | Subscribe 🔔 करायला विसरू नका. #Kalavishkar 2026 #Annual Gathering 2026 #ZP School Annual Function #पीएमश्री School Program #Avasari Khurd School #Zilla Parishad School Program #School Dance Performance #School Cultural Program #स्कूलDance #School Annual Day Dance #Kalavishkar School Program #Avasari Khurd #Ambegaon Pune School #Marathi School Cultural Program #Ganesh Vandana Dance #Lavani Dance School #Shivaji Maharaj Song School ==== "Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research." पीएमश्री झेड पी स्कूल अवसरी खुर्द शाळा नंबर एक कलागुणांचा साज रंगला विद्यार्थी हो इथे दंगला पीएमश्री झेड पी स्कूल अवसरी खुर्द शाळा नंबर एक जल्लोषात करू साजरा.. कलाविष्कार बालचमुंचा... पीएमश्री झेड पी स्कूल अवसरी खुर्द शाळा नंबर एक